रेफ्रिजरेटर के कंडेन्सर काँइल की एहमीयत

 दोस्तो,  जब भी हम कीसी भी मशीन की बात करते है तो हम उसका अपने नजरीए से परीक्षण करते करते यह नतीजे पे पहुचते है की, मशीन की हर एक चीज एक दूसरे से जुडी हुई होती है। और हर एक की कार्य पद्धती अलग होती है।  पर आखीर मे सभी चीजो की कार्यपद्धती तो एकत्रित करते हुए ही मशीन का कामकाज पार पडता है और हमे जो फॅसिलिटी चाहीए वह उपलब्ध होती है।  ऐसी ही एक उपलब्धी के बारेमे हम आज बात करेंगे।  जी हाँ दोस्तो।  आज हम बात करेंगे रेफ्रिजरेटर और इसका एक महत्वपूर्ण अंग ,जिसे हम कंडेन्सर काँइल कहते है।  दोस्तो, रेफ्रिजरेटर मे एक मुलभुत सिद्धांत होता है, हिट ट्रान्स्फर करना। यही बेसिक फाँर्मयुला कायम रखके यह मशीन काम करके हमे कुलिंग प्रदान करती है। जब हम फ्रिज चलाते है, उस वक्त हमे जो चिजे थंडी करनी होती है वे फ्रिज के अंदर के कुलिंग करने वाले कम्पार्टमेंट मे रख देते है। जहाँ पे उन चिंजो की हीट कुलिंग करने वाला क्षेत्र अँब्जाँर्ब करता है और हीट ट्रान्स्फर होने के कारण वह चिजे थंडी हो जाती है। और बहोत दीनो तक टिकने की क्षमता उनमे क्रमप्राप्त होती है।  इसी तराह से फ्रीज के ...

थोडा फार काळजाचा ठोका चुकलेलाच बरा!!!

नुसते हसण्यावर नेवु नका, मला तुम्ही हवे आहात!!! फार वर्षापूर्वी एक जहाज बुडालं होतं ज्याचं नाव होतं “Titanic”.ते जहाज बुडण्याचं कारण देखील साधारणंच होतं “casual approch”. म्हणजेच कुठलीही गोष्ट सहज घेणं. असं म्हणतात ते जहाज जेव्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालं तेव्हा हवामान खात्याने त्या जहाज कंपनीच्या management ला ice burg (बर्फाच्या पर्वतरांगा) समुद्रात असण्याची शक्यता सांगितली होती. तरी देखील ते जहाज 2000 प्रवाशांना घेऊन समुद्रात निघालं होतं. त्या जहाजात आपातकालिन बोटी देखील खूप कमी ठेवल्या गेल्या होत्या. कारण काय तर त्याची गरजंच नाही. Titanic जहाज कधी बुडणारंच नाही. ईथेही casual approch दिसला. त्या जहाजाच्या कॅप्टनला विचारलं असता त्याला 25 वर्षाचा अनुभव असून कुठलाही ice burg त्याचं काहीच वाकडं करू शकतं नाही असं कॅप्टनचं म्हणन होतं.इथेही तोच casual approch राहिला. 2000 प्रवाशांना घेऊन हे जहाज समुद्रात निघालं खरं पण एका छोट्याशा ice burg ला धडकून नेस्तनाबूत झालं. तुम्हाला हे मुद्दाम सांगतो विशेष म्हणजे या जहाजात सर्व प्रवासी, लोकं वेगवेगळ्या जातीधर्माचे होते. 1 st class,2nd class,3 rd class, उच्चवर्णीय,सवर्ण सगळेच होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सगळेच एकमेकात मिसळले होते. माणूस म्हणून सगळेच सगळ्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते. कुणी businessman होतं.कुणी सफाई कामगार. कुणी वेटर तर कुणी celebrity होतं. कुणी पाॅलीटीशियन होतं. सगळेच्या सगळे बुडून समाधीस्त झाले. कुठल्याच वर्गाचं कुणीच वाचलं नाही. त्याचं एकमेव कारण एवढंच होतं “casual approch”. हे सगळं तुम्हाला पुन्हा नव्याने पहायचं असेल तर james cameron ने दिग्दर्शित केलेला “Titanic” तुम्ही युट्युब वर पाहू शकता. आत्ताची परिस्थिती आणि“Corona”च्या बाबतीत देखील आपलं हेच चालू आहे. तुमचा एक casual approch सर्व मानवी जात नष्ट करायला पुरेसा आहे. आणि तुम्ही कुठल्याही class चे असा..... सरकार सोबत असा किंवा विरूद्ध.... प्रशासनासोबत असा किंवा नाही........ कुठल्याही जाती धर्माचे असा............... कुठल्याही profession चे असा........... कुठल्याही political party चे असा..........! Corona आणि त्याचा संसर्ग या बाबतीतचा हा तुमचा casual approch आपल्या सगळ्यांना बुडवायला पुरेसा आहे. आपल्यापेक्षा जास्त उन्नत,प्रगत असणारे देश यापुढे हताश, हतबल आहेत. याचं गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. येणारे पुढचे अजून काही दिवस खूप महत्वाचे असणार आहेत. त्यासाठी सांगितलेले precaution पाळा. आपल्या घरातच राहा. स्वत: सुरक्षित रहा..... दुस-यांना ही सुरक्षित ठेवा.....! Dont gather.....Be safe....Stay home. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Sarkar cool care and home appliances

Comments

Popular posts from this blog

Double door fridge not cooling in hindi

Plumbing tools in hindi

बिजलि के बिल की जाँच पडताल।