रेफ्रिजरेटर के कंडेन्सर काँइल की एहमीयत

 दोस्तो,  जब भी हम कीसी भी मशीन की बात करते है तो हम उसका अपने नजरीए से परीक्षण करते करते यह नतीजे पे पहुचते है की, मशीन की हर एक चीज एक दूसरे से जुडी हुई होती है। और हर एक की कार्य पद्धती अलग होती है।  पर आखीर मे सभी चीजो की कार्यपद्धती तो एकत्रित करते हुए ही मशीन का कामकाज पार पडता है और हमे जो फॅसिलिटी चाहीए वह उपलब्ध होती है।  ऐसी ही एक उपलब्धी के बारेमे हम आज बात करेंगे।  जी हाँ दोस्तो।  आज हम बात करेंगे रेफ्रिजरेटर और इसका एक महत्वपूर्ण अंग ,जिसे हम कंडेन्सर काँइल कहते है।  दोस्तो, रेफ्रिजरेटर मे एक मुलभुत सिद्धांत होता है, हिट ट्रान्स्फर करना। यही बेसिक फाँर्मयुला कायम रखके यह मशीन काम करके हमे कुलिंग प्रदान करती है। जब हम फ्रिज चलाते है, उस वक्त हमे जो चिजे थंडी करनी होती है वे फ्रिज के अंदर के कुलिंग करने वाले कम्पार्टमेंट मे रख देते है। जहाँ पे उन चिंजो की हीट कुलिंग करने वाला क्षेत्र अँब्जाँर्ब करता है और हीट ट्रान्स्फर होने के कारण वह चिजे थंडी हो जाती है। और बहोत दीनो तक टिकने की क्षमता उनमे क्रमप्राप्त होती है।  इसी तराह से फ्रीज के ...

काळजीवाहू टिप्स

आज आम्ही आपणासाठी काही मेंटेनन्स संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या दैनंदिन जीवनातील अनेक ठिकाणी आपणा सर्वांना उपयोगी पडतील.ज्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या आरोग्यास अपायकारक ठरु शकतात. त्या साठी वेळ च्या वेळी त्याची स्वच्छता जरुरी असते. 1)रिज च्या पाठी असलेले पाण्याचे भांडे हे ठराविक कालावधीनंतर पाणी साचल्याने त्यातुन दुर्गंधी पसरते आणि त्यावर डास वगैरे आपल्या आरोग्यास घातक ठरू शकते त्यासाठी जर ते भांडे सहजरीत्या येत असेल तर अथवा येत नसेल तर कपडयाने हलक्या हाताने त्यातील पाणी काढून टाकावे. काही वेळा त्या भांडयातुनच गँस ची लाइन फीरलेली असते त्याची काळजी घ्यावी. 2)फ्रीज ला हफ्तयातुन एकदा डिफ्राँस्ट चे बटण दाबून डीफ्राँस्ट करावा. डिफ्राँस्ट करताना काँइल ला काहीही टोकदार वस्तू ने छेडू नये. 3)आपण घरात पाण्याचा स्टँडबाय साठा असावा म्हणून लाँफ्ट टँक जोडून ठेवतो,याची आतुन सफाइ करावी जेणेकरून टाकी ही निर्जंतुक राहील. 4)किचन चे वाँश बेसिनहे सतत वापरात असणारे ठीकाण असल्याने त्याच्या आऊटलेट वर जर जाळी लावली तर ते कचरा अडकून कधी जाम होत नाही 5)घरात व्हँक्कयुम क्लिनर असेल तर त्याची डस्ट बँग व फील्टर वेळोवेळी साफ केल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. 6)ईंडक्शन कुकर चा टाँप साफ सुथरा ठेवल्याने त्याची सेन्सिव्हीटी टिकून राहते. 7)ओव्हन वापरताना लेडीज ने आओव्हन सोबतचे हँड ग्लोव्ज न विसरता वापरावे जेणेकरून घातक कीरणांपासून आपण वाचू शकतो. 8)घरातील इलेक्ट्रॉनिक वाँटर फील्टर चे वाँटर फील्टर व टँक साफ ठेवणे. 9)गीझर चे इलेक्ट्रिक कनेक्शन व पाण्याचे कनेकशन तपासणे 10)घरात फीरणारा इलेक्ट्रिक पाँवर सप्लाय मिटर पासून पुढे सर्व ठिकाणी अर्थिंग सोबत इलेकट्रेशिअन कडून चेक करवणे. अशा अनेक गोष्टी आहेत, प्राथमिक माहिती आपणा समोर सादर केली. आपले नम्र सरकार कूल केअर अँड होम अप्लायन्सेस

Comments

Popular posts from this blog

Double door fridge not cooling in hindi

Plumbing tools in hindi

बिजलि के बिल की जाँच पडताल।